Dictionaries | References

शिंकेचा शकून

   
Script: Devanagari

शिंकेचा शकून     

आपण एखादी गोष्ट बोलण्याच्या वेळीं जर शिंक आली तर ती होणार असें मानतात व सत्य असें म्हणतात. ‘ रोज तुला शिंकेचा शकून पटतो ’-तोबं २६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP