Dictionaries | References

अक्षत

   { akṣata }
Script: Devanagari

अक्षत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  कच्चा, अखंड चावल जो देवताओं पर चढ़ाया जाता है या मंगल कार्यों में उपयोग होता है   Ex. सरिता प्रतिदिन शिवजी की पूजा अक्षत,बेलपत्र आदि से करती है ।
HYPONYMY:
आखत
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अच्छत अखसत आखत
Wordnet:
kanಮಂತ್ರಾಕ್ಷತೆ
kokअक्षत
mniꯆꯦꯡ꯭ꯃꯆꯪ
oriଅରୁଆ ଚାଉଳ
panਅਕਸ਼ਤ
sanअक्षतः
tamஅட்சதை
telఅక్షింతలు
urdاکچھت , آکھت
See : अनाहत, अभंजित

अक्षत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  देवांक भेटयतात वा मंगळ कार्यांत वापरतात असो अखंड तांदूळ   Ex. सरिता सद्दां सिवाची पुजा अक्षत, बेलपत्र बी हाणें करता
HYPONYMY:
अक्षता
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinअक्षत
kanಮಂತ್ರಾಕ್ಷತೆ
mniꯆꯦꯡ꯭ꯃꯆꯪ
oriଅରୁଆ ଚାଉଳ
panਅਕਸ਼ਤ
sanअक्षतः
tamஅட்சதை
telఅక్షింతలు
urdاکچھت , آکھت
noun  शूभ सुवाळ्यां वेळार म्हाल्यांक, भाटांक, संगीतकारांक, बी दितात तें निमंत्रण आनी निरोप   Ex. म्हालो अक्षतान समाधानी जावंक नासलो
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अक्षद
See : अक्षता

अक्षत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Raw grains of rice on the top; in the middle, grains soft as गोपीचंदन; at the bottom, grains burned to ashes. A jocose and punning description of very badly boiled rice. For वरतें अक्ष- ता &c., whilst it graphically describes spoiled rice, is also a description of the vertical mark on the forehead of the followers of विष्णु. See वैष्णवी भात.
akṣata a S Uninjured or unimpaired; sound, whole, good. 2 Unknown by her husband; intemerata marito. This is the first of the three पुनर्भू q.v.

अक्षत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Uninjured.
 f  Consecrated rice.

अक्षत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लग्न, मुंज इत्यादी समारंभात मुख्य व्यक्तींच्या डोक्यावर टाकण्याकरता, देवतांच्या कपाळावर लावण्याकरता किंवा लग्न, मुंज इत्यादींचे आमंत्रण देण्याकरता घेतलेले अखंड तांदूळाचा प्रत्येक दाणा   Ex. मंगलाष्टके संपताच सर्वांनी वधुवरांवर अक्षता टाकल्या
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinअक्षत
kanಮಂತ್ರಾಕ್ಷತೆ
kokअक्षत
mniꯆꯦꯡ꯭ꯃꯆꯪ
oriଅରୁଆ ଚାଉଳ
panਅਕਸ਼ਤ
sanअक्षतः
tamஅட்சதை
telఅక్షింతలు
urdاکچھت , آکھت
See : अनाहत

अक्षत     

 स्त्री. 
अभिमंत्रित केलेले किंवा अभिमंत्रित करण्यासाठीं घेतलेले तांदूळ ; लग्न , मुंज इ० समारंभांत प्रधानभूत व्यक्तींच्या डोक्यावर टाकण्याकरतां , देवतांच्या कपाळीं लावण्याकरतां , किंवा लग्न , मुंज इ० चें आमंत्रण देण्याकरतां घेतलेले तांदूळ .
लग्न - मुंज प्रसंगींच्या आमंत्रणाकरतां मिरवणूक निघते ती ( देवास आणि शिष्ट लोकांस अक्षत देण्यासाठीं ).
कपाळीं लावलेल्या गंधांत काळ्या रंगाचा जो टिकला लावतात तो किंवा तें गंध .
( सामा . ) तांदूळ . वाप्र - वाटाण्याच्या अक्षता लावणें = साफ नाकारणें ; ( वाटाणे वाटोळे असल्यामुळें कपाळास चिकटून रहात नाहींत म्हणून ). अक्षत काढणें , फिरविणें , निघणें - समारंभाचें निमंत्रण करण्याकरतां मिरवणूक निघणें . अक्षत टाकणें -
एखाद्या घरावर अक्षत टाकून आंतील लोक काय बोलतात तें ऐकणें . हा एक शकून पाहण्याचा प्रकार आहे .
( देवावर ) पूजेकरतां आव्हान केलेल्या देवतेचें विसर्जन करणें .
एखाद्या गोष्टीवरील सत्त्व सोडून देणें .
लग्नांत वधूवरांवर तांदूळ टाकणें ; लग्न लावणें . अक्षत टाकिली जैसी । मांदिये वरी । - ज्ञा १८ . ७२३ . अक्षत देणें - विवाहादि समारंभास निमंत्रण करणें . अक्षत घेणें - निमंत्रणाचा स्वीकार करणें . डोक्यावर अक्षत पडणें , डोक्यावर अक्षता पडणें - विवाह होणें .
०टाकणें   लग्न लावणें , करुन देणें . तोंडावर अक्षत पडणें मनसोक्त , वाटेल तसें बोलणें . अक्षत भरणें शेंस भरणें . अक्षत भरिली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा । आला होता पाहुणा । स्त्रियेस मूळ । - दा ३ . ३ . १० . अक्षत लावणें ( घरास , चुलीस ) घरांतील सर्व माणसांस , कुटुंबास भोजनास बोलावणें केल्यामुळें चूल न पेटविणें . अक्षत लावणें ( वेशीस ) गांवभर - सर्व लोकांस आमंत्रण करणें . अक्षत लावणें
भाकीत करणें .
गुंतवून घेणें ; प्रयुक्त होणें . अक्षत वाहणें - ( मूर्तीवर ) अभिमंत्रित तांदूळ देवावर टाकणें - वाहणें . म्ह० या या माझ्या कपाळाच्या अक्षता पहा = दुसर्‍याला विनाकारण हांक मारणार्‍या किंवा बोलावणार्‍या मनुष्याबद्दल रागानें म्हणतात . वरतीं अक्षता , मध्यें गोपीचंदन खालीं रक्षा ( अंगारा ) - तोंडाशीं हिरवा , मध्यें गोपीचंदनासारखा मऊ व तळाशीं रक्षा झालेला असा भात ; चांगला न शिजलेल्या भाताचें विनोदप्रचुर , खुबीदार वर्णन . वैष्णवीभात पहा . - वि .
अभंग ; इजा न झालेला ; शाबूत ; धडधाकट ; सबंध . अक्षतधनु तोंवरि हें वीरशिरोरत्न नावरायाचें - मोद्रोण ३ . १२१ .
पतिसमागम न झालेली ( स्त्री ); तीन पुनर्भूपैकीं . पुनर्भू पहा . अनुपभुक्त स्त्री . [ सं . अ + क्षत ]

अक्षत     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अभन्जित, अनाहत

अक्षत     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अ-क्षत  mfn. mfn. not crushed
ROOTS:
क्षत
uninjured, unbroken, whole
(also) unthrashed, [Gobh.]
अ-क्षत  m. m.शिव, [L.]
ROOTS:
क्षत
अ-क्षत  mn. mn. a eunuch, [L.]
ROOTS:
क्षत
अ-क्षत  m. n. and m. pl. unhusked barley-corns
ROOTS:
क्षत
अ-क्षत  n. n.N. of the descendants of सुरभि, [Hariv.]
ROOTS:
क्षत
अ-क्षत  n. m.n. (also) a boil or sore not produced by cutting, [Kauś.]
ROOTS:
क्षत

अक्षत     

अक्षत [akṣata] a.  a. [न. त.] (a) Uninjured, unhurt; त्वमनङ्गः कथमक्षता रतिः [Ku.4.9;] ˚विग्रहा वाहाः [Dk.3;] प़ञ्चाक्षतास्ते वयं [Ve.6.45.4.4;] [Mu.6.8;] [R.2.56;] (b) Unbroken, whole; not crushed, undivided; मम नासिकामक्षतां कुर्वन्तु [Pt.1,] ˚सक्तूनां नवं कलशं पूरयित्वा Āśvalāyana.
तः Śiva.
Thrashed and winnowed rice dried in the sun; (pl.) whole grain, entire unhusked and pounded rice washed with water, and used as an article of worship in all religious and sacred ceremonies; अक्षताः पान्तु पान्त्वक्षता इति श्राद्धमन्त्रः; अक्ष- तैर्नार्चयोद्विष्णुं न तुलस्या विनायकम् इति तन्त्रम्; साक्षतपात्रहस्ता [R.2.21;] आर्द्राक्षतारोपणमन्वभूतां 7.28.
Barley (यवाः); अक्षताश्च यवाः प्रोक्ताः sometimes neuter also (दूर्वाक्षतानि).
तम् Corn, grain of any kind.
Absence of loss or ruin; good, wellbeing; अक्षतं चारिष्टं चास्तु इति श्राद्धमन्त्रः.
Eunuch (also m.).
ता a virgin, a maiden not deflowered, blemished or enjoyed; अक्षता वा क्षता वापि.
 N. N. of a plant कर्कटशृङ्गी (Mar. काकडशिंगी). -Comp.
-योनिः   a virgin, not yet blemished by sexual intercourse; सा चेदक्षतयोनिः स्यात् [Ms.9.176;] पत्नीष्वक्षतयोनिषु 1.5.

अक्षत     

Shabda-Sagara | Sanskrit  English
अक्षत  n.  (-तं)
1. Fried grain, (in this sense it is also used in the mas. plu. (-ताः)
2. A eunuch.
3. Whole grain.
 f.  (-ता) A plant, named also Kankara Sringi.
 mfn.  (-त-ता-तः)
1. Uninjured, unhurt.
2. Whole, unbroken.
E. neg. and क्षत torn, broken &c.
ROOTS:
क्षत

अक्षत     

adjective  यः न खण्डितः।   Ex. सीतास्वयंवरे प्रभुरामेण अक्षतं धनुष्यं खण्डितम्।
MODIFIES NOUN:
वस्तुः
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
अखण्डित खण्डहीन अनवच्छिन्न अव्याहत अभञ्जित
Wordnet:
asmঅভঞ্জিত
bdबायि
benঅক্ষত
gujઅખંડિત
hinअभंजित
kanಮುರಿಯಲಾಗದ
kasنہ پُھٹَن وول , اَپچیٖر
malമുഴുവനായിട്ടുള്ള
marअभंग
mniꯊꯨꯗꯦꯛꯄ꯭ꯉꯝꯗꯕ
nepअभन्जित
oriଅଭଙ୍ଗା
panਅਭੰਜਨ
tamஉடையாத
telవిరగని
urdغیرمنقسم , غیرمتشر , بغیرٹوٹا

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP