Dictionaries | References

वाटाणा

   
Script: Devanagari

वाटाणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A pea, Pisum sativum. वाटाण्याची अक्षत f A term for a flat refusal. v लाव, दे. See under अक्षत.

वाटाणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A pea.
वाटाण्याची अक्षत  f  A term for a flat refusal.

वाटाणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : मटार

वाटाणा     

 पु. एक द्विदल धान्य ; कडधान्य ; मटार . [ सं . वटधान्य ; वटदाण . - भाअ १८३३ ]
वाटाण्याच्या अक्षता लावणे - देणे   साफ नकार देणे ; विनंति अमान्य करणे ( वाटाणे कपाळास लावल्यास चिकटत नाहीत यावरुन ). बाबा हातोहात तुम्हाला वाटाण्याच्या अक्षता देतील . - भाऊबंदकी १३७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP