Dictionaries | References

ठसठोंबरा

   
Script: Devanagari

ठसठोंबरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ठ0 वाटाण्याची अक्षत Telling smack, flat, outright, to the face, in the very teeth. v लाव, दे.

ठसठोंबरा     

 पु. १ टोमणा ; व्याजोक्ति ; व्याजोक्ति ; व्यंगोक्ति ; तडाखा . ( क्रि० देणें ). २ पाहुण्यास हलक्या प्रकारें वागविणें ( भाताऐवजी कांजी , कढण इ० देऊन ); पाहुण्याचा अनादर . [ ठस = ध्वनि + ठोंबरा - तडाखा ] ( वाप्र .)
०वाटाण्याची अक्षत   तोंडावर रोखठोक , कडक , स्पष्ट खडखडीत उत्तर . ( क्रि० देणें ; लावणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP