Dictionaries | References

अक्षत (ता) घेणें

   
Script: Devanagari

अक्षत (ता) घेणें     

आमंत्रण स्वीकारणे. विवाहादि समारंभाचे आमंत्रण देतांना कुंकुमाक्षता देण्याची वहिवाट आहे. त्या घेतल्या म्हणजे आमंत्रण स्वीकारले असा अर्थ होतो. तु०-सुपारी घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP