Dictionaries | References क कावळा करकरला आणि पिंगळा बडबडला Script: Devanagari Meaning Related Words कावळा करकरला आणि पिंगळा बडबडला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादे काम करतांना कावळा ओरडलेला ऐकले तर तो अशुभ शकून मानतात. तसेच पिंगळा नांवाचा एक घुबडा सारखा अशुभ पक्षी आहे. त्याचे ओरडणें ऐकूं येणें अशुभ मानतात. हा पहाटेच्या सुमारास ओरडतो. कावळ्याच्या ओरडीला किंवा पिंगळ्याच्या ओरडण्याला (ही दोन्ही अशुभ असली तरी) काय किंमत? ज्या गोष्टी नेमानेमाने व्हावयाच्या त्या चुकत नाहीत. केवळ शकुनांवर विश्र्वास ठेवण्यात काही अर्थ नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP