Dictionaries | References भ भिकेंत कावळा Script: Devanagari Meaning Related Words भिकेंत कावळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 भिकार्यानें भीक मागून आणलेल्या वस्तूवर कावळयानें झडप घालून न्यावयाचें, असा प्रकार. ‘ ह्या आठवड्यांत भिकेंत कावळा ह्या म्हणीला अनुसरुन तुमच्या खिशावर आपुलकीचा हात कोणीतरी फिरवील ’ - ‘ धनुर्धारी ’ ११-१०-४१. तु ० -उलफ्याची कणीक वार्यानें नेली. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP