Dictionaries | References

कावळ्याचे खाणें निंबोळ्याचे आणि पोपटाचें खाणें दाळिंबाचें

   
Script: Devanagari

कावळ्याचे खाणें निंबोळ्याचे आणि पोपटाचें खाणें दाळिंबाचें     

प्रत्‍येक मनुष्‍यास त्‍याच्या योग्‍यतेप्रमाणें फळ मिळते. कावळा निंबोळ्या खातो व पोपट डाळिंबाचे दाणे खातो. हंस मोती खातो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP