Dictionaries | References

खाणें बोकडाचे आणि वाळणें लाकडाचें

   
Script: Devanagari

खाणें बोकडाचे आणि वाळणें लाकडाचें

   बोकडासारखे खूप खावयाचे पण त्‍याच्याप्रमाणें लठ्ठ न होतां शुष्‍क लाकडाप्रमाणें कृश व्हावयाचे. खूप खाऊन पिऊन सुद्धां अंग न धरणार्‍याबद्दल म्‍हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP