Dictionaries | References ख खाणें थोडे आणि मिचमिच बहूत Script: Devanagari Meaning Related Words खाणें थोडे आणि मिचमिच बहूत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 थोडे खावयाचे पण सारखा तोंडाचा आवाज करीत असावयाचे. काम थोडे करावयाचे पण त्याबद्दल सारखी बडबड करीत, बढाई मारीत असावयाचे, अशाबद्दल म्हणतात. (गो.) खाणापरस मचमच चड. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP