Dictionaries | References

कोंडयाचा मांडा करुन खाणें

   
Script: Devanagari

कोंडयाचा मांडा करुन खाणें     

मांडा हा कोंडयाचा होत नाहीं तर रव्याचा होतो. तथापि गरिबीमुळें व सुग्रणपणा दाखवून कोंडयाचाच तो करुन खाणें. स्वच्छ रीतीनें तयार केलेलें गरिबांचें अन्न असेल त्यांत समाधान मानून रहाणें
असेल त्या साधनांत चांगल्या रीतीनें सजविणें, वेळ साजरी करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP