Dictionaries | References

राजा जेवते, कावळा टुकनीं लागते

   
Script: Devanagari

राजा जेवते, कावळा टुकनीं लागते     

( व.) राजा जेवीत असतो, पदार्थाचा प्रत्यक्ष उपभोग घेत असतो
पण त्याचवेळीं कावळा त्या पदार्थाकडे लालसेनें पहात असतो व आपल्यालाहि त्यांतील भाग मिळेल अशी आशा करीत असतो. एखादा भाग्यवान् भोग्य वस्तूंचा उपभोग घेत असतां अभागी तसाच उपभोग आपणांस मिळेल अशी व्यर्थ आशा करीत बसतो असा भावार्थ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP