Dictionaries | References र राजा कालस्य कारणं Script: Devanagari Meaning Related Words राजा कालस्य कारणं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( सं.) राजाप्रमाणें सर्व परिस्थिति असते. कालो वा कारणं राज्ञः राजा वा कालकारण् म। इतिते संशयो मा भूत् राजा कालस्य कारणम् ॥ " मंत्री मंडळानें बंगालमध्यें जातीय ऐक्यासाठीं जे प्रयत्न चालविले आहेत त्यांना आपला हार्दिक पाठिंबा देण्यासाठींच आम्हीं हे खटले काढून घेउन उदाहरण घालून देत आहों. ‘ राजा कालस्य कारणम् ’ या म्हणीप्रमाणें राज्यकर्त्याना ऐक्य पाहिजे असेल तर देशांत ऐक्यच नांदेल, त्यांना तें नको असेल तर दंगे माजतील. ही गोष्ट डाक्याच्या दंग्यानें व नंतरच्या ऐक्याच्या प्रयत्नानें सिद्ध होत नाहीं काय ? " -केसरी १२-५-४२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP