Dictionaries | References
अं

अंधळ्यांत काणा राजा

   
Script: Devanagari

अंधळ्यांत काणा राजा     

ज्या लोकांस कांहींच दिसत नाहीं त्यांच्यामध्यें थोडी दृष्टि असणारा किंवा एका डोळ्यानें दिसणाराहि श्रेष्ठ ठरतो. जेथें सर्वच लोक अडाणी असतात तेथें अल्पज्ञहि विद्वान ठरतो व त्यांचा पुढारी होऊं शकतो. तु ० -In a country of blind people, the one eyed man is king ( Spanish ).
जेथे सर्व अंधळे लोक असतील तेथे एका डोळ्याने दिसणारास त्‍यांचे प्रमुखत्‍व सहजच प्राप्त होते. तु०-वासरांत लंगडी गाय शहाणी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP