Dictionaries | References

गरीब बोले, दाढी हाले, राजा बोले, दळ हाले

   
Script: Devanagari

गरीब बोले, दाढी हाले, राजा बोले, दळ हाले

   गरिबाचा शब्‍द कोणी मानीत नाही, पण राजाची आज्ञा सर्व सैन्य मानते. पाठभेद-काजी बोले दाढी हाले, राजा बोले दळ हाले. काजी पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP