Dictionaries | References ग गायीसारखा गरीब, घरी दुधाचा रतीब Script: Devanagari Meaning Related Words गायीसारखा गरीब, घरी दुधाचा रतीब मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाय जशी दिसावयास अगदी गरीब दिसते पण घरी दुधाची रेलचेल करतेत्याप्रमाणें एखादा मनुष्य दिसावयासय बाहेरून दीनवाणा दिसतो पण खरोखर घरचा समृद्ध असतो अशाबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP