Dictionaries | References ग गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्करा मोठा Script: Devanagari Meaning Related Words गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्करा मोठा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जी गाय खोडकर असते तिच्या कोणी वाटेस जात नाही, तिने दांडगाई करून गोठ्याची नासधूस केली तरी त्याचा आळ गरीब गाईवर येतो. गरीबांचा वाली कोणी नसतो व जबरदस्तास सर्व वचकून असतात. तु०-कोण पादलो तर फटेकार पादलो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP