Dictionaries | References

बंदा गुलाम

   
Script: Devanagari
See also:  बंदे गुलाम

बंदा गुलाम

   गुलामाप्रमाणें सर्वस्वीं स्वाधीन मनुष्य
   पूर्णपणें ताब्यांतील
   स्वाधीनचा. ‘ आमचें जबरदस्त शस्त्र म्हणजे त्यांचें आपल्यावरचें प्रेम. त्याच्याच योगानें ते राजे असूनही आमचे बंदे गुलामच बनतात. ’ -त्राटिका.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP