Dictionaries | References ख खवास Script: Devanagari Meaning Related Words खवास A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A page, a valet, a bodyattendant. खवास Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A page; a valet. खवास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ उमराव ; मानकरी राजसन्निध असणारा थोर घरांण्यांतील मनुष्य . हा बहुधा मालकांच्या विश्वासांतला किंवा आवडता असे . २ हुजर्या सेवक ; खिजमतगार ; नोकर . ३ गुलाम . बंदा नोकर ( अर . खवास्स ; तुल० तुर्की . शिबुस = सरकारी संदेश नेणारा . ( यावरुन ) इं . शोरा ) ०खाना - खवाशी पहा . ( फा .)०निशस्त वि. खवासन्यांत बसलेला . ' तेव्हा खवासनिशस्त यांनी जोडगोळी मारली . ' - वाड कैफि . २३ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP