Dictionaries | References

धनिक गरीब व्यवहारांत, परस्परें आश्रयांत

   
Script: Devanagari

धनिक गरीब व्यवहारांत, परस्परें आश्रयांत

   व्यवहारामध्यें श्रीमंतगरीब लोकांनी परस्परांचे साहाय्य घेतल्यास ठीक होतें. श्रीमंतगरीब यांचा व्यवहार झाल्यास तो परस्परांस पोषक होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP