Dictionaries | References म मुसलमान श्रीमंत झाला तर मीर होतो, गरीब झाला कीं फकीर होतो, मेला कीं पीर होतो Script: Devanagari Meaning Related Words मुसलमान श्रीमंत झाला तर मीर होतो, गरीब झाला कीं फकीर होतो, मेला कीं पीर होतो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मुसलमानाच्या निरनिराळ्या अवस्थांतील त्याची पदवी निरनिराळी कशी असते हें या म्हणींत दाखविलें आहे. -चिज. ऑगस्ट १९३६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP