Dictionaries | References क काल मेला आणि आज पितर झाला Script: Devanagari Meaning Related Words काल मेला आणि आज पितर झाला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. हातांत थोडासा अधिकार प्राप्त होतो न होतो तोच त्याचा गैरवाजवी उपयोग करणेंहातांत सत्ता मिळाल्याबरोबर ती गाजवूं लागणेंथोडासा अधिकार मिळताच त्याचा तोरा दाखवूं लागणें. २. अंगी योग्यता नसतां मोठेपणाचा आव आणणेंपात्रता नसतां एखाद्या मोठ्या गोष्टींचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणें.-केसरी १६-२-४०.थोडया फार अधिकाराची वगैरे प्राप्ति झाली नाही तोंच त्याचा दिमाख दाखविणारासत्ता मिळाल्याबरोबर ती गाजवूं पाहणाराविशेषतः तिचा दुसर्यास त्रास देण्याचया कामीं उपयोग करणारा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP