Dictionaries | References त तेरे पितर सरग भये Script: Devanagari Meaning Related Words तेरे पितर सरग भये मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गया येथे श्राद्धे करून मुख्यतः विष्णुपदावर पिंडदान केले म्हणजे तेथील गयावळ ‘तेरे पितर सरग भये’ असे तोंडाने म्हणून पितर स्वर्गास पोचले असे सांगतो. या ठिकाणी त्रिस्थळीची म्हणजे प्रयाग, काशी व गया ही यात्रा पूर्ण होते. यावरून एखादी गोष्ट तडीस पोचणें, पूर्ण होणें असा अर्थ होतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP