Dictionaries | References

उद्धरणें

   
Script: Devanagari

उद्धरणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : to emancipate from a low form of existence, or to exempt from further migration. 2 used occasionally in all of the variations of Sig. ii. of उद्धरण. Ex. राम उद्धरुनि मौतमजाया.

उद्धरणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   save, rescue (from hell, &c.).

उद्धरणें

 उ.क्रि.  
   सोडविणें ; सुटका करणें ; वर काढणें ; मुक्त करणें . भक्त उद्धरावेआं अपारु । - दाव ४ . उन्नतगजेंद्रउद्धरण । गर्भसंरक्षण परीक्षितीचें । - एभा २ . ३०५ .
   वैभवाच्या स्थितीस नेणें ; स्वर्गादि उत्कृष्ट लोकीं पोहोचणें ; मुक्त करणें . राम उद्धरुनि गौतमजाया । भगीरथानें आपल्या भस्मीभूत पीतरांना स्वर्गीय गंगा पाताळांत आणून उद्धरिलें .
   ( विपरीत लक्षण ) शिव्या देणें ( वडील माणसांना ). ( एखाद्याचे ) पितर उद्धरणें - वाडवडिलांना , पितरांना शिव्या देणें . [ सं . उद + ह्र ; उद्धरण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP