Dictionaries | References

उद्धारणी

   
Script: Devanagari
See also:  उद्धारण , उद्धारणें

उद्धारणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
uddhāraṇa, uddhāraṇī, uddhāraṇēṃ See उद्धरण & उद्धरणें.

उद्धारणी     

नस्त्री .
बाहेर काढणें ; वर काढणें ( खालीं पडलेला पदार्थ ).
उपटून , निखळून काढणें ( वृक्ष इ० ).
अग्निहोत्र्यानें कुंडांत पुरुन ठेवलेला अग्नि बाहेर काढणें ; सकाळ - संध्याकाळ कुंडांतील अग्नि प्रज्ज्वलित करणें .
सुटका करणें ; बचाव करणें ; अधोगतीपासून सोडविणें ; संरक्षण करणे .
शापापासून बचाव करणें ; ( उ : शाप देऊन ) उद्धार करणें ; पुन : योग्यतेस चढविणें ; मुक्ति देणें .
देऊळ वगैरेंची दुरुस्ती करणें .
चालू करणें ; पुनरुज्जीवित करणें ; पुनरुध्दार करणें ( वृत्ति , धर्म , हक्क , मालमत्ता इ० चा ). [ सं . उद + ह्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP