Dictionaries | References

बहिरें ऐके तेरें, आणि अचरट मागें सांबारें

   
Script: Devanagari

बहिरें ऐके तेरें, आणि अचरट मागें सांबारें     

काही तरी बोललेले शब्‍द ऐकून बहिर्‍यास तेरे (अळूं) शब्‍द ऐकू आलासे वाटते व तो शब्‍द ऐकून एखादा बावळट मनुष्‍य लागलाच तेर्‍याचे सांबारे मागूं लागतो. याप्रमाणें कशास काही पत्ता नाही असा घोटाळा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP