Dictionaries | References

अचरट

   
Script: Devanagari

अचरट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

अचरट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   wild, foolish.

अचरट

अचरट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : आचरट

अचरट

 वि.  ( मूळ आचाराचें जास्त स्तोम माजविणारा त्यावरुन ) वाह्यात ; भलतेंसलतें ; अद्वातद्वा ; अयोग्य ; अनन्वित ( भाषण , बोलणारा ); व्रात्य ; अर्धवट ; बावळट ; मूर्खासारखें वर्तन करणारा . बहिरें ऐके तेरें ( अळवाची भाजी ), आणि अचरट मागें सांभारें . [ सं . आचारवत : किंवा अ = नाहीं + चर्‍हाट = दावें ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP