Dictionaries | References

मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें

   
Script: Devanagari

मांजर आडवें आलें तर तीन पावलें मागें जावें     

आपण एखादें काम करावयास जात असतां वाटेंत मांजर आडवें गेल्यास कार्य होत नाहीं अशी समजूत आहे. याकरितां थोडें मागें परतून पुन्हा चालूं लागावें. एखादा अडथळा आल्यास थोडें थांबून कामास पुन्हां लागावें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP