Dictionaries | References ए एखादा Script: Devanagari See also: एखाद Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एखादा A dictionary, Marathi and English | Marathi English | | At some time or in some way or other. Ex. पाण्यांत जाऊं नको ए0 बुडशील. Rate this meaning Thank you! 👍 एखादा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Some one, any one, one. Rate this meaning Thank you! 👍 एखादा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अपवादात्मक , एकादा , कोणी एक , कोणीतरी . Rate this meaning Thank you! 👍 एखादा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : एखाद दुसरा, अमका-तमका Rate this meaning Thank you! 👍 एखादा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. कोणीतरी ; कोणीएक ; अमुक ; विशिष्ट नव्हे तो ; एकादा - धा . तुजपासीं एखादा रुपया असला तर दे . अपथ्य करितोस पर एखादें दुखणें येईल . ( अध्याहार होऊन ) एखाद्या वेळीं ; एखाद्या प्रकारें . पाण्यांत जाऊं नको , एखादा बुडशील . [ सं . एक + अर्ध ; हिं . एक + आधा ; तुल० बं . एकआध ] Related Words एखादा (एखादा पदार्थ) जिभेला टांचा देऊन ठेवणें (एखादा पदार्थ) जिभेस टांचा देऊन ठेवणें एखादा पदार्थ पुजून ठेवणें एखाद्याची मुंबई होणें (एखाद्याच्या) नखीं दोष नसणें विषाची परीक्षा पाहणें नशीबाचा शिकंदर पण करणीचा कमकुवत (हातांतलें) बाहुलें बनणें जीभ लालचावणें खेळ लावणें कावळ्याचे गळयांत माणिकरत्न उपरे आले आणि धनि झाले कर्मानें धांव घेणें अंगांत बसणें अंगाबरोबर होणें तुझ्या शेंड्यार, मज्या बोंड्यार बळी मातला चोहोंकडे मुयौचें मेख ठेवणें मन चिंति एक, त्यांत दैव मारी मेख पिंजर्यांत व्याघ्र सांपडे, बायका मुलें मारिती खडे हात बाटला तरी जात बाटत नाहीं एखाददुसरा ऊंस बाहेर दिसतो काळा, आंत रसाचा आगळा पडिल्लो दांत सो मधीं उलयता adpressed आपले तें न राखावे, दुसर्याचें तें न देखवे कापुसणे कामका ना काजका, शेरभर अनाजका उदरी येणें उद्योग उघडा करूं जाती, त्यांत लवून विघ्ने राहतीं उपवधू आसन ढळणें आसॉ उघडया डोळ्यांनी प्राण न जाणें कपाळ फुटकें, करी लटकें एकाच्या युक्तीवर सर्वांच्या उड्या एकादा ऑक्सिडीकरण ओठापर्यंत आला, जिभेला भ्याला कोरड्याबरोबर ओलें पण जळतें क्षणं चित्तं क्षणं वित्तं अंगानें लुकडा मनानें धुडफुढा अंगाला बसणें अंगीं भरलासे ताठा, बळणीं नये जैसा खुंटा अंगी बसणे अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो घरचा वाघ आणि बाहेरची शेळी वासरा कानांतु वारें रिगिल्यावारि सवकला कोल्हा शेंदणे शेपटीवाला वस्त्राचा संन्याशीः वंद्य जगत्राशीं वाघ पडला बावीं, केळडें गांड दावी आग्या वेताळाचे रूप धरी, आणि आरडा ओरड करी अन्न ज्याचें खावें त्याचें उणे काढावें अपमृत्यूचा एखाद वेळ महामृत्यू होतो अर्थ सांगणे अवडंबर दावी मोठें, अंगीं सामर्थ्य खोटें गुलहौशी गू खातो ओला जीभ सोकावणें दिसतो मोठा, अकलेचा तोटा जड सांगणें जन्मांतून जाणें तेंकुडेन म्होंवु काडप चव चवडा, डोक्याला खवडा चांगला दाता, लागला हाता चेंबटणे तलपणे तापविणे तुळशींत भांग झेंडा रोवणें टाकले असणे टाकलेला असणे टुकटुक माकड, आम्ही खाऊं पापड, तुला देऊं मेकड टुकटुक माकड, मी खातों पापड, तूं खा मेकुड तंटा तुटण्या अंती, दोघांची हानि होती लकवा मारणे भजनमठाची स्थापना, हीच ईश्वराविषयीं भावना भित्री भागूबाई, चुलीपुढें हागुबाई मांजरा सटयके आनि उंद्रा बारशाक मुरक्किबात मूठ भरुन दगड मारले तर एक तरी लागेल येखादा रगाडयांत गेलें काय नि आलें काय रडून मान आणि पडून दंडवत मरणाला रात्र आडवी करणें फूट पडणे बँक कर्मचारी धांगडधिंगा घालणे ध्रुवांक न घे ऐकून कोणाचें, कान फार बधीर त्याचे नटवर्य नशीबाचे घडे नी म्हाराघरीं पडे देवाला नैवेद्य, आपली चंगळ नोंदविणे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP