Dictionaries | References
अं

अंगानें लुकडा मनानें धुडफुढा

   
Script: Devanagari

अंगानें लुकडा मनानें धुडफुढा     

एखादा मनुष्य शरीरानें अशक्त असतो पण खंबीर मनाचा असतो, अशाबद्दल म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP