Dictionaries | References

न रहे बांस, न बाजे बासंरी

   
Script: Devanagari

न रहे बांस, न बाजे बासंरी

   मूळचा वेळहि शिल्लक नाहीं कीं बासरी झाली नाहीं. हेंहि नाहीं तेंहि नाहीं. ‘एक पदवी व तिच्या बरोबर मिळणारे सालीना शंभर रुपये यांच्या लोभानें दासाप्रमाणें तिष्टत उभें राहून एका यवन-राज प्रतिनिधीची मार्ग प्रतीक्षा करावी, हें मला निमुटपणें सहन करावें लागत आहे, याचें मला फारच वाईट वाटलें. तेव्हा वरील ह्मणीप्रमाणें एकदा योग्य प्रसंग पाहून पदवी सोडून द्यावी असें मनानें ठरविलें.’ -पं. वझे काशीचा संपूर्ण इतिहास, पान७७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP