Dictionaries | References

बांस

   
Script: Devanagari
See also:  बास

बांस     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A bamboo used as a rafter, pole, beam &c.

बांस     

 पु. 
कळक ; बांबू ; टोकर ; ( डोली , मंडप इ० कांच्या उपयोगी असा विवक्षित आकाराचा ). फांस गळ्यामधि बांस पाठीवर लोह हडा लाविती । - ऐपो ३६७ .
उसाची एक जात ; हा कळकासारखा असतो . - कृषि ४५० .
( चांभारी ) पशूच्या पाठीच्या कण्यावरील कातडें . [ हिं .; सं . वंश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP