Dictionaries | References क कळ Script: Devanagari See also: कनदिनीं , कनदिशीं Meaning Related Words कळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun परतून परतून उचकपी दूख Ex. कळीन म्हजो जीव वतलो सो दिसता ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবিষ bdसानाय benটনটনানি gujટીસ hinटीस kanಆಗಾಗ್ಗೆ ನೋಯು kasٹیٖس malഇടയ്ക്കിടെ ഉണ്ടാകുന്ന വേദന marकळ mniꯆꯤꯛꯄ ꯅꯥꯕ oriପୀଡ଼ା panਚੀਸ tamகுத்துவலி telఉండిఉండినొప్పికలుగుట urdٹیس , خلص , کسک noun पोटांत जावपी आवूळणी Ex. वखद घेतल्या उपरांत पोटांतली कळ ना जाली ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসিৰামুৰি benমোচড় দিয়ে ব্যথা kanಹೊಟ್ಟೆ ತೊಳೆಸು kasپیچ malകോച്ചല് mniꯄꯨꯛ꯭ꯌꯦꯛꯄ nepहुँडल्ने oriପେଟମୋଡ଼ା sanअन्त्रशूलम् urdمروڑ , اینٹھ noun चड करून फाटींतल्यान येवपी एके तरेची शिरेची दूख जी वजन पडटकच येता Ex. कळ आयले बराबर ती तळमळूंक लागली ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benপিঠের ব্যাথা gujસણકો malഞരമ്പ് കൊളുത്തി പിടുത്തം marउसण telబారి బరువు urdہوک कळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v उठ, हो See धमक.. See कला for this sense. कळ दाबणें To press the spring; to touch the home or seat or prime fountain of.: dirt is brought out by washing. कळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Sharp, lancinating pain. Any little contrivance. The secret of a machine. Quarrelling.कळ लावणें Breed a quarrel.कळ दाबणें To press the spring, to touch the home. कळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तिडीक , तीव्र दुःख , यातना , रग , वेदना , शूळ ;ना. किल्ली , खुबी , चावी , परवलीचा शब्द . मर्म , रहस्य ;ना. कलागत , कुरापत , भांडण ;ना. आगलावी , कागाळी , चुगली . कळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शरीराच्या अवयवात उठणारी तिडीक किंवा राहूनराहून सतत होणारी वेदना Ex. मुरगळल्यामुळे पायातून सतत कळा येत होत्या. ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ठणका सळका रगWordnet:asmবিষ bdसानाय benটনটনানি gujટીસ hinटीस kanಆಗಾಗ್ಗೆ ನೋಯು kasٹیٖس kokकळ malഇടയ്ക്കിടെ ഉണ്ടാകുന്ന വേദന mniꯆꯤꯛꯄ ꯅꯥꯕ oriପୀଡ଼ା panਚੀਸ tamகுத்துவலி telఉండిఉండినొప్పికలుగుట urdٹیس , خلص , کسک noun रोग अथवा वेदना इत्यादींचा आवेग Ex. वेदनेची कळ येताच तो ओरडत असे. ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಉಲ್ಬಣವಾಗುವುದು mniꯆꯩꯅꯥ tamவீச்சு urdلہر noun काही यांत्रिक काम करण्यासाठी यंत्रावरील विशिष्ट कळ Ex. ह्या कळपाटाच्या काही कळा खराब आहे. HOLO MEMBER COLLECTION:कळपाट ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasکُنٛزٕ oriଚାବି urdکنجی , کلید कळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ भांडण ; कलागत ; तंटा ; खोडी . ( क्रि० काढणें ; लावणें ). ' ऐसें गोत्रचि दोही दळीं । उदित जालें असे कळी । ' - ज्ञा १ . १८४ . ' तिनें घरांतल्या घरांत बारीक कळ लावण्यास अगोदरच प्रारंभ केला होता .' - रंगराव . ' एकवड्यावर पहिल्यानें जाउन केली कळ । ' - ऐपो ३८७ . २ कुरापत ; भाडनसती उप्तन्न होते कळ । ' शनि १८२ . ' मी म्हणतो कीं त्वां कळ काढली .' - बाळ २ . ४५ . ( सं . कलि ) म्ह० बोलतां कळ धुतां मळ = उत्तर - प्रयुत्तरानें भांडण वाढतें आणि वरवर धुतल्यानें अधिक अधिक मळ सुटत जातो . स्त्री. माया ; सहानुभूति . ' शिवाजीचे आपण वंशज म्हणुन आपली कळ वाटून ते इंग्रज आपणांस सिंहासनावर शुद्ध मनानें , थोर बुद्धीनें बसवीत आहेत असें प्रतापसिंहास या वेळीं वाटलें .' - मदरु २ . ( सं . कला ) स्त्री. तीक्ष्न व एकदम उद्भवनारें दुःख तिडीक ; रग ( डोकें , शरीर , पोट यांत ); धमक पहा . ( क्रि०उठणें ; होणें ). ' वाटी वटक वायगोळा । हातीं पायीं लागती कळा । ' सराटे जेविं महागजातें । कळ लाउनि उभे करिती । ' श्रीधर ( नवनीत पू २२२ .); माझें पोटांत कळ निघाली आहे .' ( ध्व .)क्रि.वि. फुटण्याचा आवाज होऊन ( कांच किंवा कोणत्याही ठिसुळ पदार्थाचा ). ( ध्व . कल् = आवाज करणें ) स्त्री. युक्ति . ( उघड्या - झांकण्याचे , बंद करण्याची , खुलें करण्याची ); चावी ; किल्ली ; साधन ; मर्म . ' तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ । ' तुगा ४४३ . ' त्याचा गर्व हरे परस्पर असा योजीत कोणे कळे । ' - किंगवि १० .' या यंत्राची कळ दाबिली कीं तें झालें सुरु .' २ कला ; खुबी ; रचना ; रहस्य ; किल्ली ( यंत्राची किंवा युक्ति - रचनेची ) या अर्थासाठी कला पहा . ३ तराजुच्या दाडीचा मधला कांटा . ' घाय हाणितां कळे जवळीं । पारडें उचलेल अंतराळीं । ' - ह ३० . ८६ . ( सं . कला ) दाबणें - कमान दाबणें ; मुलस्थान दाबणें ; ठिकाण , किली यांस हात घालणें . २ ( ल .) मर्मस्थानी स्पर्शणें ; वश होईल असं करणें .०पडणें क्रि . चैन पडणें ; विश्रांति मिळणें ( नकारात्मक प्रयोग ) ' सुजना जेंवि खळ , कळ क्षणहि पडोंदे नरा न देवा त्या । ' - मोकर्ण ११ . ५४ . ' चंद्रावळ पाहतां नपडे त्याशीं कळ । ' - अफला ५४ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP