Dictionaries | References

कळदिवा

   
Script: Devanagari

कळदिवा     

 पु. स्त्री . लामण दिवा ; कळीचा दिवा . ' तो अधिकार्या कळदीवा लाउनी तेथ आला .' - लीच १ . ३८ . ' रामदरणा कळदेवा लावून तेथ आला .' - लीच १ . ५४ . ( कळ + दिवा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP