Dictionaries | References प पैलीं सोत्तात् इंद्रा आणि चंद्राकू, मागीर व्होन्न दितात् कळ उंदराक् Script: Devanagari Meaning Related Words पैलीं सोत्तात् इंद्रा आणि चंद्राकू, मागीर व्होन्न दितात् कळ उंदराक् मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) मुलीचे आईबाप मुलीला स्थळ पहातांना प्रथम इंद्र-चंद्र हुडकतात आणि मागाहून तिला एखाद्या कोळ उंदराच्या (घुशी) गळ्यांत नेऊन बांधतात, अति चिकित्सेचे फळ. एका साधूनें एक उंदराचें सापडलेले, पिलूं पाळलें, त्यास एका सुंदर मुलीचें रुप दिलें. पुढें तिनें इंद्र, चंद्र वगैरेस नापसंत करुन उंदरासच वरलें व मूळ रुप पावली. या गोष्टीवरुन. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP