Dictionaries | References उ उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ Script: Devanagari Meaning Related Words उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (व.) नसती कळ (भांडण, वाद) काढून एखादीला सळो की पळो केले, इतके की दाल्ला म्हणजे नवरा घेऊन पळण्याची पाळी तिजवर यावी, तर असे म्हणतात. किंवा आपला नवरा घेऊन समाईक कुटुंबापासून वेगळे राहण्याचे एखाद्या सुनेच्या मनात असल्यास ती सासू, सासरा, दीर, नणदा इत्यादिकांबरोबर काही तरी भांडणाची कुरापत उकरून काढते. नसते भांडणाचे निमित्त कोणी काढील तर त्यास अनुलक्षून ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP