Dictionaries | References

आपलेच घेऊन बसणें

   
Script: Devanagari

आपलेच घेऊन बसणें     

नेहेमी आपल्या मताप्रमाणे करणें
दुसर्‍याचे केव्हांहि न ऐकणें
दुसर्‍याच्या मताप्रमाणे केव्हांहि न करणें
आपला हट्ट चालविणें
हेकेखोरपणा करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP