-
न. ( चांभारी ) कातडें मऊ होण्यासाठीं व कमावण्यासाठीं , चुरडलेल्या एरंडया व दहीं , हळद , ताक यांचें मिश्रण . ( क्रि . देणें ; लावणें ; चोळणें ). [ गोरस ? ]
-
gōrasaṇa, gōrasāṇa, gōrasana or gōrasāna n Bruised castor oil-seeds, curds, turmeric, buttermilk &c. used in softening and preparing leather. v दे, लाव, चोळ.
Site Search
Input language: