Dictionaries | References त तळावर बसणें Script: Devanagari See also: तळावर राहणें Meaning Related Words तळावर बसणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 विन्नावस्थेस येणेंअवदशेस येणेंअकिंचन होणें.(ल.) घरी बसणेंसमाइकीच्या वाटणीतील भागास मुकणें (चोर, लुटारू, यांच्यापैकी घरी बसणार्यास लुटीचा काहीहि भाग देत नसत. त्यावरून).धंद्याच्या ठिकाणी, नेहमीच्या जागी असणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP