Dictionaries | References

बस्तान बसणें

   
Script: Devanagari

बस्तान बसणें     

व्यवस्था, बेत बसणें
जम जमणें
नीट चालणें. ‘ माझ्या वडील बंधूंनीं याच सुमारास अकोल्यास दवाखाना घातला होता
पण त्यांचें बस्तान अजून नीटपणें बसलें नव्हतें. ’ - कोआ २१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP