Dictionaries | References ध धुवावें तिला मळ, भांडावें तिला कळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धुवावें तिला मळ, भांडावें तिला कळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | एखादा कपडा कितीहि स्वच्छ असला तरी तो धुऊं लागल्यास त्यांतून थोडा तरी मळ बाहेर पडताच त्याप्रमाणें ज्याला भांडावयाचेंच असेल त्याला थोडें तरी निमित्त मिळतेंच. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP