Dictionaries | References
अं

अंगाचा मळ न देणें

   
Script: Devanagari

अंगाचा मळ न देणें     

अतिशय कृपण, चिक्कू असणें. अंगाच्या मळाला काय किंमत? तो उलट दूर व्हवा अशी सर्वांची इच्छा असणार. पण कृपण माणूस तोहि फुकट जाऊं द्यावयाचा नाहीं. तु०
उष्टया हातानें कावळा न हांकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP