Dictionaries | References

भडाग्नि देणें

   
Script: Devanagari

भडाग्नि देणें     

( ज्याला कोणी वारस नसतो त्याला किंवा मंत्राग्नीची सोय नसते तेव्हां भडाग्नि देतात.) प्रेतास मंत्रपूर्वक संस्कार न करतां तें नुसतें पेटवून देणें
अमंत्रक अग्नि देणें. यावरुन पेटविणें
आग लावणें
डोंबाळा करणें. ‘ एकावरती एक रचोनी भडाग्नि द्या या, पाहूं नका । दृष्टिआड ही सृष्टि करा, मज कशास याचा लोभ फुका ॥ ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP