Dictionaries | References ट टाळेस टिपरूं लागूं न देणें Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 टाळेस टिपरूं लागूं न देणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | टाळ आणि टिपर्या यांचा मिलाफ व्हावयाचा पण तो होऊं न देणें. आपल्या अंगावर बाजू येऊं न देणें आपल्यावरील जबाबदारी कशी तरी वितंडवाद करून उडवून लावणें शब्दाशब्दीमध्ये आपण सुटून जाणें. आरोप शेकूं न देणें आपल्या अंगी कोणतीहि गोष्ट लागणार नाही अशी खबरदारी घेणें स्वतः सहीसलामत सुटणें दाद लागूं न देणें. ‘टाळूसटाळवेस टिपरूं लागूं न देणें’ हा समान वाक्प्रचार अशुद्ध आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP