Dictionaries | References द दळे तिला कळे, फुकटी गोंडा घोळे Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दळे तिला कळे, फुकटी गोंडा घोळे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | काम करणार्यास काय अडचणी येतात हें त्याचा तोच जाणे. डौलानें पागोटयाचा जर किंवा वेणीचा शेपटा सोडून फिरणारास किंवा पुढें पुढें करणारास त्याची काय कल्पना. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP