Dictionaries | References

उसन

   
Script: Devanagari
See also:  उसण , उसणव , उसणवार , उसणवारी , उसणा , उसणावळ , उसणें , उसणेंवाण

उसन

   स्त्री कमरेंत किंवा पाठींत उठणारी कळ , लचक , तिडीक . ( क्रि० भरणें ; निघणें ; चालणें ). [ प्रा . ऊसण = गतिभंग ] उसण उतरणें -
   मंत्र वगैरे टाकून पाठींत भरलेली लचक उतरणें .
   ( ल . ) एखाद्याचा दिमाख उतरणें ; ऐट उतरणें , जिरविणें .
०मारणें   ( गो . ) लचकणें ; वातानें कळ येणें . [ सं . उत + सद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP