Dictionaries | References

कळिता

   
Script: Devanagari

कळिता

 वि.  ग्रास करणारा ; खाणारा . ' पैं कळितयांमाजीं महाकाळु । ' - ज्ञा १० . २४८ . २ कळ चालविणारा , हातांत असलेला फिरविणारा , नियामक . ' जो जगाचा नियंतात्या काळाचा कृष्ण कळिता । ' - एभा ६ . ३२६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP