Dictionaries | References

गोल

   { gōlḥ }
Script: Devanagari

गोल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  वृत्त या चक्र के आकार का   Ex. बच्चा दीवार पर गोल आकृति बना रहा है ।
HYPONYMY:
बिंदु
MODIFIES NOUN:
वस्तु
ONTOLOGY:
आकृतिसूचक (Shape)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
वृत्ताकार गोलाकार चक्राकार वर्तुलाकार वर्तुल मंडलाकार चंद्राकार चन्द्राकार कुंडलाकार कुण्डलाकार प्रवृत्त
Wordnet:
asmঘূৰণীয়া
benগোল
gujગોળ
kanವೃತ್ತ
kasگول
kokवाटकुळें
malവൃത്താകൃതിയിലുള്ള
marगोल
nepगोलो
oriଗୋଲ
panਗੋਲ
sanवृत्त
tamவட்டமான
telగుండ్రని
urdمدور , گول , دائرہ نما , چکرنما , حلقہ دار , گھیرادار ,
adjective  ऐसा आकार जिसके तल का प्रत्येक बिन्दु उसके अंदर के मध्य बिन्दु से समान दूरी पर हो   Ex. गेंद गोल होती है ।
ONTOLOGY:
आकृतिसूचक (Shape)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SIMILAR:
आकृति
SYNONYM:
सर्ववर्तुल
Wordnet:
asmগোলাকাৰ
gujગોળ
kanದುಂಡಾದ
malഗോളാകൃതിയിലുള്ള
marवाटोळा
mniꯃꯇꯨꯝ꯭ꯇꯥꯕ
nepबाटुलो
oriଗୋଲ
sanगोल
tamஉருண்டையான
urdمدور , گول
noun  फुटबाल, हाकी आदि खेलों में निर्धारित वह जगह जहाँ से गेंद पार करने पर अंक आदि की प्राप्ति होती है   Ex. गोलकी गोल की रक्षा करता है ।
HYPONYMY:
जाल
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগোলপোস্ট
gujગોલ
oriଗୋଲ
urdگول
noun  फुटबाल, हाकी आदि खेलों में गोल में से होते हुए गेंद के बाहर जाने की क्रिया जिससे अंक का निर्धारण होता है   Ex. हमलोगों ने खेल की शुरूआत में ही दो गोल कर दिए ।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
See : मंजिल

गोल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  घळ्या भोंवतणीं आसता अशी कोट, खोमीस, बी हांची पट्टी   Ex. तो गोल कित्याक वयर काडून चलता तें कळना
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कॉलर
Wordnet:
asmকলাৰ
bdकलार
benকলার
gujકોલર
hinकॉलर
kanಕೊರಳುಪಟ್ಟಿ
kasنال , کالَر , گِریبان
malകോളര്‍
marकॉलर
mniꯐꯨꯔꯤꯠꯀꯤ꯭ꯉꯛꯁꯝ
nepबकराम
oriକଲର
panਕਾਲਰ
tamகழுத்துப்பட்டி
telకాలరు
urdکالر , گلوبند , پٹا
noun  जंय सावन पेल्ल मारतकच अंक, बी मेळटात अशी फुटबॉल, हॉकी, बी थारायिल्ली सुवात   Ex. गोलकी गोलाची राखण करता
HYPONYMY:
जाळें
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগোলপোস্ট
gujગોલ
oriଗୋଲ
urdگول
noun  जाणें अंक निर्धारीत जातात फुटबॉल, हॉकी, बी गोलींत वचून पेल्ल भायर वचपाची क्रिया   Ex. आमी खेळाच्या सुरवातेकच दोन गोली घातल्यो
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
noun  मानेच्या चारूय वटांनी आसता असो न्हेसपाच्या कपड्याचो भाग   Ex. शिपायान धांवपी चोराचें गोल फाटल्यान धरलें
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinगिरेबान
malകോളർ
panਗਿਰੇਬਾਨ
tamகாலர்
telకాలర్
urdگریبان , گریباں
See : वाटकुळें, वाटकुळें

गोल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Circular, cylindrical, or spherical; round gen.

गोल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Round. Circular, cylindrical or spherical.
 m  A globe.

गोल     

ना.  चक्राकार , वर्तुळ , वर्तुळाकार , वाटोळा ;
ना.  खगोल , भूगोल ;
ना.  मंडळ , वर्तुळ .

गोल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  वर्तुळाच्या आकाराचा   Ex. तुझा चेहरा गोल आहे.
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
आकृतिसूचक (Shape)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
वर्तुळाकार गोलाकार गोलाकृती वर्तुळाकृती वर्तुळ
Wordnet:
asmঘূৰণীয়া
benগোল
gujગોળ
hinगोल
kanವೃತ್ತ
kasگول
kokवाटकुळें
malവൃത്താകൃതിയിലുള്ള
nepगोलो
oriଗୋଲ
panਗੋਲ
sanवृत्त
tamவட்டமான
telగుండ్రని
urdمدور , گول , دائرہ نما , چکرنما , حلقہ دار , گھیرادار ,
noun  फुलबॉल, हॉकी इत्यादी खेळांमधील निर्धारित स्थान जेथून चेंडू पार केल्यास गुण प्राप्त होतात   Ex. गोलरक्षक चेंडूला गोलापलीकडे जाऊ देत नाही.
HYPONYMY:
जाळे
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগোলপোস্ট
gujગોલ
oriଗୋଲ
urdگول
noun  फुटबॉल, हॉकी इत्यादी खेळांत गोलातून चेंडू बाहेर जाण्याची क्रिया ज्यामुळे गोल करणार्‍या संघास गुण मिळतात   Ex. आम्ही खेळाच्या सुरवातीलाच दोन गोल केले.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
See : वर्तुळ, गोळा

गोल     

 पु. १ पादकंदुक क्रीडेमध्यें डाव होण्याकरितां हद्दीवरील दोन खांबांमधील ज्या रेषेंतून चेंडू दवडाचा लागतो ती रेषा . ( क्रि० करणें . ); डाव . २ ध्येय . [ इं . गोल ]
 पु. १ गोलक ; वर्तुळाकार , वाटोळी , वर्तुळस्तंभाकार , वरवंटयासारखी वस्तु ; ज्या भरीवाच्या पृष्ठावरील बिंदु मध्यबिंदूपासून समान अंतरावर असतात तो ; गोळा . २ मंडळ ; वर्तुळ ; परिधिवृत्ताकार आयत . ३ कृत्रिम गोल ; वर्तुळ ; खगोल , भूगोल , दृग्गोल पहा . ४ गोलदार दांडा , वांसा ; चरकावर केलेला गोलदार दांडा . ५ वर्तुळपणा ; वर्तुलत्व ; लंबवर्तुलत्व . ६ ( चेंडू दांडू खेळ ) लाकडी चेंडू . ७ नक्षीदार कांठ , पदर ( पागोटयाचा ). ८ घोळ ; थवा ; जमाव ; कळप ; झुंड . ९ सैन्याची एक रचना . चौफेर बांधुनी गोल । - संग्राम ६० . १० लोंढा ; झोल ; डोंब ( आगीचा ). ११ राशीचक्रमंडलाचा एक भाग किंवा अर्ध . वृषभराशीचा ग्रह उत्तरगोलांत जाणावा . १२ फुलांचा गुच्छ , झुबका , गोटा . तुरा पहा . १३ नदींतील एक मासा . १४ गोफ , करगोटा यांच्या पदराची एक तार ( सोनें , चांदीची ). १५ ( विणकाम ) वशारन्याच्या सांधीच्या सांधीच्या कैचींत घालण्याच्या उपयोगी . सागवानी २॥ - ३ हात लांबीची वाटोळी काठी . १६ गोळा , तोफेचा गोळा . - वि . वाटोळा ; वर्तुळाकार ; लंबवर्तुळागार ; वर्तुलस्तंभाकार . [ सं . ] सामाशब्द -
०कल्प   ज्या गोलाच्या समोरासमोरच्या दोन बाजू चपटया किंवा फुगलेल्या असतात तो .
०चवडशी  स्त्री. ( कासार ) भांडें घडवितांना ठोकठोकून , कमजास्त जाड असेल तेथें सारखें करण्याचा चौरस हातोडा .
०ची  स्त्री. १ गोलाकार . २ ( सुतारी ) खांब वगैरे चौरस लाकडांच्या कोपर्‍यास गोलाकार देण्याचें हत्यार ; याला ( कु . ) गोलची रोखणहि म्हणतात . ( क्रि० मारणें ). ४ ( चांभारी ) रेघा मारण्याचें हत्यार .
०टा  पु. ( इमारत काम ) जाड , गोल पण आंखूड वांसा ; जाड बुडखा असलेला वांसा .
०थरे वि.  ( गो . ) सैल .
०दडा   दाड दाडा दोडा - पु . एक मोठा सरळ सोट वृक्ष ; याचें फळ भाजून खातात व हें औषधी आहे . गोलंदाज - पु . तोफ डागणारा ; तोफची गोळा फेकणारा . [ फा . गोलंदाझ . सं . गोल ] गोलंदाजी - स्त्री . तोफ डागण्याचें काम ; तोफांची सरबत्ती . [ सं . गोल + फा . दाजी ] गोलदानी - स्त्री . बंदुकवाल्याच्या कमरेस बांधलेलें गोळया ठेवण्याचें शिंग . [ सं . गोल + फा . दानी ]
०दार वि.  १ वर्तुळाकार ; वाटोळें . २ आंकडेदार ( मिशा ). ३ मांसल ; भरदार ( हात , मांडी ). ४ नक्षीदार पदराचें ( पागोटें ).
०परिघ  पु. महावृत्ताचा घेर , मर्यादारेषा . - सूर्य १० .
०बाह्य वि.  ( शाप . ) गोलाच्या पृष्ठभागाप्रमाणें बाहेरील अंगानें गोल . ( इं . ) कॉनव्हेक्स .
०मापकयंत्र  न. ( शाप . ) कोणत्याहि गोलाची किंवा त्याच्या तुकडयाची त्रिज्या आणि एखाद्या पदर्थाची जाडी काढण्याचें यंत्र . ( इं . ). स्फेरोमिटर .
०मिंद   ( कों . ) मासे पकडण्याचें एक जाळें .
०सर वि.  थोडें गोलाकार , गोल . गोलाची लंब संस्था - स्त्री . विषुववृतावरून आढळणारी स्थिति ; या ठिकाणीं विषुववृत्त व त्याच्याशीं समांतर जीं वृत्तें आहेत तीं क्षितिजावर लंब होतात . - मराठी ६ वें पुस्तक पृ . ३१६ . ( १८७५ ). गोलाची , वक्रसंस्था - स्त्री . जेव्हां एक ध्रुव क्षितिजाच्यावर आहे आणि एक क्षितिज्याच्या खालीं आहे तेव्हां विषुववृत्त व त्याच्याशीं समांतर दुसरीं वृत्तें यांचें क्षितिजाशीं पडणारे वक्रकोन . मराठी पुस्तक ६ वें पृ . ३१६ . ( १८७५ ). गोलांट , गोलांठ , गोल्हांट , गोलांटी - नस्त्री , खालीं डोकें वर पाय करून मारलेली उलटी उडी ; कोल्हाटी . ( क्रि० घेणें , मारणें ). गोलांतर - वि . आंतून गोल ; गगनाकृति ; पोकळ गोलाच्या आंतील भागाप्रमाणें असलेलें . ( इं . ) कॉनकेव्ह . गोलाध्याय - पु . गोलासंबंधीं विवरण करणारा गणितशास्त्राचा भाग . भास्कराचार्यांच्या सिध्दांतशिरोमणीचा हा एक भाग आहे . गोलार्ध - पु . गोलाचा अर्धा भाग . उ० पूर्व - पश्चिम गोलार्ध . [ सं . गोल ]

गोल     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : बाटुलो

गोल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
गोल  m. m. (= गुड) ‘a ball’ See -क्रीडा
globe (as the celestial globe or as the globe of the sun or of the earth), [Sūryas.] ; [Sūryapr.] ; [BhP.] &c.
a hemisphere (of the earth), [Sūryas.]
-यन्त्र   = , [Gol. xi, 2]
ROOTS:
यन्त्र
Vangueria spinosa, [L.]
myrrh, [L.]
a widow's bastard, [Yājñ. i, 222] ; [VarP.] ; [Śūdradh.]
the conjunction of all the planets in one sign, [Laghuj. x, 11]
गोल्ल   N. of a country, [Romakas.] (cf.)
कोल   of a son of आक्रीड, [Hariv.] (ed. Calc.)
गोल  fn. nf. a circle, sphere (मण्डल), [L.]
गोल  n. n. a large globular water-jar, [L.]

गोल     

गोलः [gōlḥ] ला [lā] लम् [lam]   ला लम् [गुड् अच् डस्य लः]
A ball, globe; कदम्बगोलाकृतिमाश्रितः कथम् [Māl.7.1.]
The celestial or terrestrial globe.
A circle.
A sphere, anything round or globular.
लः A widow's bastard; cf. कुण्ड; [Y.1.222.]
The conjunction of several planets or the presence of several in one sign.
Myrrh.
ला A wooden ball with which children play.
A large globular water-jar.
Red arsenic.
Ink.
A woman's female friend.
 N. N. of Durgā.
 N. N. of the river Godāvari. -Comp.
-अध्यायः  N. N. of an astronomical work by Bhāskarāchārya.
-आसनम्   'ball thrower', a kind of gun.
-क्रीडा   playing with balls.-यन्त्रम् a kind of astronomical instrument.

गोल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
गोल  mn.  (-लः-लं) A circle, a ball, any thing round or globular.
 m.  (-लः) 1. A widow's bastard.
2. Myrrh.
3. A tree, (Vangueria spinosa.) 4. A globe, celestial or terrestrial.
5. Conjunction of planets, or the presence of several in one sign.
 f.  (-ला)
1. A globe. a sphere, a Mandala.
2. A wooden ball with which children play.
3. A woman's female friend.
4. The Godavari river.
5. A large water jar.
6. Ink. 7. Red arsenic.
8. A name of the goddess DURGA.
E. गो heaven, water, &c. and what gets or receives; again, गुड् to be round, &c. affix अच् and changed to . डलयोरैक्यात् .
ROOTS:
गो गुड् अच् डलयोरैक्यात् .

गोल     

adjective  सा आकृतिः यस्याः परिघस्थः प्रत्येकः बिन्दुः मध्यबिन्दुतः समाने अन्तरे वर्तते।   Ex. कन्दुकः गोलः वर्तते।
ONTOLOGY:
आकृतिसूचक (Shape)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SIMILAR:
आकृतिः
SYNONYM:
सर्ववर्तुल
Wordnet:
asmগোলাকাৰ
gujગોળ
hinगोल
kanದುಂಡಾದ
malഗോളാകൃതിയിലുള്ള
marवाटोळा
mniꯃꯇꯨꯝ꯭ꯇꯥꯕ
nepबाटुलो
oriଗୋଲ
tamஉருண்டையான
urdمدور , گول

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP