Dictionaries | References

वाटोळा

   
Script: Devanagari

वाटोळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . वाटोळें or वाटोळें लांबोळें होणें g. of s. To be utterly stripped, ruined, demolished, or destroyed.

वाटोळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   round.
वाटोळें करणें   spoil, ruin utterly.
वाटोळें होणें   be utterly stripped, ruined.

वाटोळा

 वि.  गोल , गोलाकर , चक्राकार , वर्तुळाकार .

वाटोळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  चेंडूसारख्या आकाराचा   Ex. त्याने वाटोळा दगड हातात घेतला.
ONTOLOGY:
आकृतिसूचक (Shape)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

वाटोळा

 वि.  गोल ; वर्तुळाकार ; गोलाकार ; चेंडूसारखा . २ दीर्घवर्तुलाकार ; लांबटगोल ; नळकांडयासारखा . [ सं . वर्तुल ; प्रा . वट्‌टुल ]
 वि.  वाटोळें करणारा ; नाश करणारा . उदंडचि घरें बुडविलीं वाटोळया . । - ब ४९६ . वाटोळा खूर - पु . १ अतिशय खर्चिक घोडा असल्यास त्यास म्हणता . २ ( ल .) उचल्य ; भामटा ; सोदा . वाटोळा गोटा - गोळा - धोंडा - पु . ( ल .) बोलण्या मध्यें वगैरे कधीं सांपडावयाचा नाहीं असा मनुष्य ; धूर्त मनुष्य ; सर्वीशीं किंवा प्रसंगीं सारखा वागणारा , सर्वाशी गोड असणारा , जमवून घेणार मनुष्य . वाटोळें - वाटोळें लांबोळें करणें - ( वाटोळें = शून्य यावरुन ) नाश करणें ; नाहींसे करणें ; समूळ नष्ट करणें . सुयशाचें करिल कां न वाटोळें। - मोउद्योग ७ . २६ . वाटोळें - वाटोळें लांबोळें होण - नाश होणें ; नाहीसें होणें ; नष्ट होणें . वाटोळे चणे -- पु . अव ( गो .) वाटाणे . वाटोळयां गंजिफा ---- स्त्री . एक खेळ .- मखेपु १५९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP