Dictionaries | References

बुडबुडा

   
Script: Devanagari

बुडबुडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A bubble. 2 A blister. v निघ, हो.

बुडबुडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A bubble. A blister.

बुडबुडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  द्रवपदार्थाचा आत वायू असलेला गोळा   Ex. साबणाच्या बुडबुड्याला बोट लावताक्षणी तो नाहीसा होतो
HYPONYMY:
फेस
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
फुगा
Wordnet:
asmবুদবুদ
bdगांगाथफा
benবুদবুদ্
gujપરપોટો
hinबुलबुला
kanಗುಳ್ಳೆ
kasبُبُل
kokबोमाडो
malകുമിള
mniꯀꯣꯡꯒꯣꯜ
nepफोको
oriବୁଦ୍‌ବୁଦ୍‌
panਬੁਲਬੁਲਾ
sanबुद्बुदः
tamநீர்குமிழ்
telబుడగ
urdبلبلا , حباب
noun  एखादी क्षणभंगुर गोष्ट किंवा वस्तू(लाक्षणिक प्रयोग)   Ex. मानवी जीवन हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे आहे.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

बुडबुडा     

 पु. 
पाणी , दूध इ० मध्यें वारा गेल्यानें जो वाटोळा आकार उत्पन्न होतो तो ; फुगा .
भाजलेल्या त्वचेवर येणारा फोड . ( क्रि० निघणें ; होणें ).
( ल . ) नश्वर ; अल्पकाल टिकणारी गोष्ट . क्षणभंगुर संसाराला बुडबुड्याची उपमा देतात .
ठकबाजी ; सोदेगिरी ; ( इं . ) बबल . [ ध्व .; सं . बुब्दुद ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP